Hand Operated Groundnut Machine/ घरगुती भुईमुग शेंगा फोडणी यंत्र | It’s Cool I #shorts

Share this & earn $10
Published at : December 03, 2022

**घरगुती भुईमुग शेंगा फोडणी यंत्र** मोटरशिवाय, विजेशिवाय चालनारे

हाताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, वेळ घेणारे हे कष्टाचे व खर्चिक काम स्वस्त व सुलभ करण्याकरिता शेंगा फोडणी यंत्र विकसित केलेले आहे. यामुळे शेंगा फोडण्याचे काम लवकर होऊन वेळेची व खर्चाची बचत होते. या यंत्राच्या रचनेत चार पाय असलेल्या एका लोखंडी पेटीत खालच्या बाजूस वक्राकार जाळी बसविलेली असते. पेटीच्या मध्यभागी फिरणाऱ्या दांड्यावर एक लांब हॅण्डल असतो. हॅण्डलच्या खालच्या टोकाला तीन खरबरीत लोखंडी ब्रश बसविलेले असतात. वक्राकार जाळीत चार ते पाच किलो शेंगा टाकून हॅंडल पुढे-मागे हलविला, की जाळीवरच्या ब्रशखाली शेंगा भरडल्या जातात आणि शेंगा व टरफले अलग होऊन जाळीतून खाली पडतात. नंतर शेंगदाणे वेगळे करावे लागतात.

#peanutmachine
#bhuimugyantra
#shengafodniyantra Hand Operated Groundnut Machine/ घरगुती भुईमुग शेंगा फोडणी यंत्र | It’s Cool  I #shorts
OperatedGroundnutMachine/